शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

कादवा कारखान्याच्या निवडणूक प्रचारात रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 22:56 IST

दिंडोरी : कादवा कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात रंगत वाढली असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. माघार व निशाणी वाटप प्रक्रिया झाल्यानंतर उच्च न्यायालयाने अर्ज वैध ठरविलेल्या तीन उमेदवारांना पॅनल निशाणी न मिळाल्याने त्यांनी माघार घेतली.

ठळक मुद्देपॅनल निशाणी न मिळाल्याने तिघांची माघार

दिंडोरी : कादवा कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात रंगत वाढली असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. माघार व निशाणी वाटप प्रक्रिया झाल्यानंतर उच्च न्यायालयाने अर्ज वैध ठरविलेल्या तीन उमेदवारांना पॅनल निशाणी न मिळाल्याने त्यांनी माघार घेतली.केंद्र सरकार नेहमी सहकार क्षेत्रासाठी पुढाकार घेत असून, त्यामुळेच सहकार मंत्रालयाची स्थापना केली. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. कादवा महत्त्वाचा कारखाना असून, शेतकऱ्यांच्या विकासाला सभासदांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी ॲड. बाजीराव कावळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, भाऊलाल तांबडे, दिलीप जाधव, बाळासाहेब दिवटे, प्रवीण जाधव, नितीन आहेर, उल्हास बोरस्ते, सुरेश देशमुख आदी उपस्थित होते.यावेळी सुरेश डोखळे, सचिन बर्डे, नरेंद्र जाधव, माजी आमदार धनराज महाले, प्रवीण जाधव, नितीन आहेर, साहेबराव शिवले, संजय पाचोरकर यांचे भाषण झाले. यावेळी सभासद उपस्थित होते.कादवा विकासच्या गावोगावी प्रचार सभाकादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या कादवा विकास पॅनलच्या प्रचार सभा गावोगावी सुरू असून, विरोधकांच्या आरोपांचे खंडन करीत सभासदांना पुन्हा सत्ता देण्याचे आवाहन केले जात आहे. विधानसभा अधिवेशन आटोपताच विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ हे प्रचारात सक्रिय झाले आहेत.सोशल वॉरयंदाच्या निवडणुकीत समाजमाध्यमात सोशल वॉर जोरात रंगले असून, विरोधी गटाकडून विविध व्हिडिओ पोस्ट व्हायरल करीत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका केली जात आहे. दुसरीकडे सत्ताधारी गटाकडून त्यांचे खंडन करीत १४ वर्षांत केलेल्या कादवा विकासाचे व्हिडिओ टाकत मतदारांना साद घातली जात आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक