लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले? - Marathi News | 120 selected office bearers, 109-minute question and answer session; What did Raj Thackeray say at the MNS camp? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?

निवडक १२० पदाधिकाऱ्यांसमावेत राज ठाकरे यांनी तब्बल १०९ मिनिटे प्रश्नोत्तराचे सत्र घेतले. मंगळवारी सकाळी ११.०५ वाजता सुरू झालेले सत्र दुपारी १२.५४ वाजेपर्यंत चालले. ...

विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Accused who committed two murders to collect insurance money in Nashik was arrested after three years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिकमध्ये विम्याचे पैसे मिळवण्यासाठी दोन खून करणाऱ्या आरोपील तीन वर्षांनी अटक करण्यात आली. ...

बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी - Marathi News | The bedroom door rang, the mother became suspicious; as soon as the door was broken down, the husband and wife were seen in a pool of blood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी

Nashik Crime news: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. एका जोडप्याने बेडरूममध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  ...

भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट' - Marathi News | The path to BJP's entry is clear, Sunil Bagul of Thackeray's Shiv Sena, a new 'dist' in the Mama Rajwade case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्याविरोधात प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.  ...

शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर? - Marathi News | Shinde's Shiv Sena will face a setback in Nashik; Former MP Hemant Godse also on the path to BJP? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?

नाशिकमध्ये महायुतीतच शह-काटशहचे राजकारण, माजी खासदार हेमंत गोडसे हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे.  ...

रत्नागिरीत समुद्रकिनारी कारचा थरार नाशिकमधील तरुणाच्या अंगाशी, गाडी वाळूमध्ये रुतली - Marathi News | A young man from Nashik, who was having fun driving a car on the beach in Ratnagiri, got stuck in the sand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत समुद्रकिनारी कारचा थरार नाशिकमधील तरुणाच्या अंगाशी, गाडी वाळूमध्ये रुतली

समुद्रकिनारी सुसाट वेगाने गाडी चालवीत असताना त्याची गाडी वाळूमध्ये रुतली ...

मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'? - Marathi News | MNS 2-day camp will decide the Thackeray brothers alliance; What will Raj Thackeray Stand in Upcoming Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ - Marathi News | In Nashik, a woman strangled her husband in his sleep, killed him and threw him in the forest; there was a stir in the village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ

Nashik News: नाशिकमध्ये महिलेने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक आणि चक्रावून टाकणार प्रकार समोर आला आहे.  ...

३० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणारा 'तो' विभागप्रमुख निलंबित; नाशिक जिल्हा परिषदेत १० वर्षांपासून सुरु होता छळ - Marathi News | Nashik Zilla Parishad department head suspended on charges of Physical harassment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणारा 'तो' विभागप्रमुख निलंबित; नाशिक जिल्हा परिषदेत १० वर्षांपासून सुरु होता छळ

नाशिक जिल्हा परिषदेमध्ये विभागप्रमुखाला लैंगिक छळाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे ...