शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

अंगावरून मालट्रक गेल्याने ओझरला दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:17 IST

ओझर टाउनशिप येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील गायखे पेट्रोलपंपासमोर दुचाकी (अ‍ॅक्टिव्हा) वाहनास मालट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अ‍ॅक्टिव्हा स्वार जागीच ठार झाला.

ओझर टाउनशिप : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील गायखे पेट्रोलपंपासमोर दुचाकी (अ‍ॅक्टिव्हा) वाहनास मालट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अ‍ॅक्टिव्हा स्वार जागीच ठार झाला.बुधवारी (दि.१६) पहाटे एक ते सव्वा वाजेच्या सुमारास शिरवाडे वणी येथील संदीप पी. खैरे (२८) हा जोडीदारासमवेत मेरी येथील काम आटोपून त्यांच्या अ‍ॅक्टिव्हाने (एम एच १५ जी ई ५५५७) नाशिकहून शिरवाडे वणी येथे ओझर येथील सर्व्हिसरोडने जात असताना त्याच सुमारास महामार्गाने नाशिककडून येणाऱ्या मालट्रकने (एमएच १५, सीके ५३७४) गायखे पेट्रोल पंपासमोर सर्व्हिसरोडकडे वळत असलेल्या अ‍ॅक्टिव्हाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर दुचाकीवरील संदीप खैरे याच्या पोटावरून मालट्रकचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला.अपघाताची माहिती मिळताच ओझर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खैरे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेनंतर ओझर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला .

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू