शहरं
Join us  
Trending Stories
1
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
आजचे राशीभविष्य, ११ जून २०२४ : कुटुंबात एकोपा राहील, आर्थिक नियोजन यशस्वी कराल
3
इच्छा + स्थिरता = संकल्प, संकल्प + परिश्रम = सिद्धी, पीएमओतील कर्मचाऱ्यांना मोदींचा कानमंत्र
4
‘मुलांना लपविले म्हणून वाचले’, बसवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या पित्याने सांगितला भयावह अनुभव
5
मनमोहन सिंग यांना फोन करुन मोदींनी घेतले आशीर्वाद
6
आता सॅटेलाईट करणार टोलवसुली, दोन वर्षांत लागू करणार ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’
7
"वर्षभरापूर्वी माझी कारकीर्द संपल्याचे बोलत होते, आता मला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणतात" - जसप्रीत बुमराह
8
मुलांना व्यसन लावणाऱ्या पाेस्टवर येणार बंदी, न्यूयाॅर्कमध्ये विधेयकाला मंजुरी, पाेस्ट दाखविण्यासाठी हवी आईवडिलांची संमती
9
भारतात बसून केला विदेशातील मुलीचा छळ, इंटरपोलच्या टीपवरून एकाला अटक
10
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
11
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
12
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
13
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
14
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
15
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
16
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
17
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
18
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
19
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
20
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...

ओझरचा कोरोना रु ग्णांचा आकडा ४७६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 9:37 PM

ओझर : गेल्या चार दिवसांपासून ओझर परिसरात दररोज वीसहुन अधिक रु ग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायत मध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर येथील कामगार वसाहत असलेल्या ओझर परिसरातील ग्रामस्थ व टाऊनशिप मधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील नागरिक सोयीस्कर मार्ग म्हणून होम आयसोलेशनची मागणी रु ग्णांकडून करण्यात येत असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.

ठळक मुद्देगेल्या सहा दिवसांपासून दररोज वीसपेक्षा अधिक रु ग्ण पॉझीटिव्ह

ओझर : गेल्या चार दिवसांपासून ओझर परिसरात दररोज वीसहुन अधिक रु ग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायत मध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर येथील कामगार वसाहत असलेल्या ओझर परिसरातील ग्रामस्थ व टाऊनशिप मधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील नागरिक सोयीस्कर मार्ग म्हणून होम आयसोलेशनची मागणी रु ग्णांकडून करण्यात येत असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.दिवसेंदिवस वाढणारी रु ग्णसंख्या आणि त्याच त्या पद्धतीने कामं यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य व तिला पूरक असलेली यंत्रणा हतबल झाली आहे. आता नागरिकही कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याने गेल्या महिन्यात आटोक्यात असलेली रु ग्णसंख्या गुरु वारी (दि.१०) एकाच वेळेस चोवीस रु ग्ण पॉझीटिव्ह आल्याने रु ग्ण संख्या ४७६ झाली आहे.ओझरला वाढती रु ग्ण संख्या लक्षात घेता तातडीने कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करावी जेणेकरून तालुक्यात असलेले पिंपळगाव टेस्टटिंग लॅब यांच्यावरील ताण कमी होईल व ओझर व तालुक्यातील नागरिकांना तपासणी अत्यंत वेगात करून कोरोना आटोक्यात आणता येईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी मास्क वापरूनच घराबाहेर पडावे तसेच व्यापार्यांनी ग्रामपालिका ने ठरवून दिलेल्या वेळेतच दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू ठेवावी व प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा आरोग्य यंत्रणेकडून केली जात आहे.दररोज वाढत असलेल्या रु ग्ण संख्येमुळे ओझरला भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वांनी सतर्क राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी अनिल राठी यांनी केले आहे.एकूण रु ग्ण - ४७६मयत - १२बरे झालेले - ३०२सध्या उपचार सुरू - १७६अ‍ॅडमिट रु ग्ण - १२७होम कॉरंटाईन - ४९प्रतिबंधक क्षेत्र -१०५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल