शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला महिलेच्या गळ्यातील गंठण चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:34 IST

सत्संगासाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ९८ हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व पोत मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी ओढून चोरून नेल्याची घटना भरदिवसा ओझर येथे घडली.

ओझर टाउनशिप : सत्संगासाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ९८ हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व पोत मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी ओढून चोरून नेल्याची घटना भरदिवसा ओझर येथे घडली.गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास वृषाली राजू पवार (४५, रा. सिन्नरकर टाउन, रो हाउस नं. ३२ ए) या सत्संगासाठी जातअसताना अग्रवाल पेट्रोलपंपाच्या मागे असलेल्या शिवाजीनगरमधीलप्रज्ञा बंगल्यासमोर मोटारसायकलवरून आलेल्या ३० ते ४० वयोगटातील दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळ मोटारसायकल थांबवूनपवार यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व तुटकी पोत (किंमत ९८ हजार) जबरदस्तीने ओढून मोटारसायकलवरून पळ काढल्याची तक्र ार वृषाली पवार यांनी ओझर पोलीस ठाण्यात नोंदविल्यावरून पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय कवडे करीत आहेत.

टॅग्स :OzarओझरCrime Newsगुन्हेगारी