शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ओझर पोलिसांकडून ५७ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 19:37 IST

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउन काळात घरात न थांबता विनाकारण ओझर गावात फिरणाऱ्या ५७ मोटारसायकली पोलिसांनी जप्त करून ११ हजार चारशे रूपयांचा दंड वसूल केला आहे.

ओझरटाऊनशिप : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउन काळात घरात न थांबता विनाकारण ओझर गावात फिरणाऱ्या ५७ मोटारसायकली पोलिसांनी जप्त करून ११ हजार चारशे रूपयांचा दंड वसूल केला आहे.ओझर पोलिस लाँकडाऊनमध्ये नागरिकांना घरात थांबण्यासाठी ओझर पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जात असताना विनाकारण फिरणाºया नागरिकांकडून तसेच वाहनचालकांकडून त्याचे उल्लंघन केले जात आहे. यास आळा बसावा यासाठी दुचाकी चालकांविरु द्ध गुन्हे दाखल करणे,मोटारसायकली जप्त करणे तसेच त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची कारवाई पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. सोमवारी (दि.२०)ओझर पोलीसात १८८ कलमान्वये दहा गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून १२०० रु पये दंड वसूल करण्यात आला. दि.२१ रोजी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून १३ मोटारसायकली जप्त करु न २६०० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला. दि. २२ रोजी २ गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी २२ मोटारसायकली जप्त करु न त्यांच्याकडून ४४०० रु पये दंड वसूल करण्यात आला. दि. २३ रोजी १२ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात पाच गुन्हे विनाकारण फिरणारे व सात गुन्हे अन्य ठिकाणाहून ओझर हद्दीत येणाºयांचा समावेश आहे. यावेळी १६ मोटारसायकली जप्त करु न त्यांच्याकडून ३२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. चार दिवसात विनाकारण फिरणाºया पादचाºयांविरोधात २६ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ५७ मोटारसायकली जप्त करून त्यांच्याकडून ११ हजार चारशे रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक मथूरे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी