शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

ओझरला शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 4:17 PM

ओझर:येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवप्रेमी यांचे कडून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.इंदिरा गांधी चौकातील मराठा महासंघाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ व अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

ठळक मुद्देमराठा महासंघाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ व अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

ओझर:येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवप्रेमी यांचे कडून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.इंदिरा गांधी चौकातील मराठा महासंघाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ व अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला.यावेळी अध्यक्ष दीपक जाधव, प्रकाश महाल,े दौलत देवकर ,शिवाजी पगार ,बाळासाहेब जाधव, प्रवीण लद्धा, रामनाथ वाबळे, मोतीराम शेळके, सुरेश कदम, एकनाथ गडेकर, अशोक चौधरी, बाळासाहेब कदम, भाऊसाहेब पगार, सतीश पगार, त्रंबक मंडलिक, खंडेराव हुजरे, रमेश देशमुख, राजेंद्र मोरे, प्रकाश घुमरे, संदीप घुमरे, किरण गुड, दीपक चव्हाण, आदी उपस्थित होते.फोटो कॅपशन-ओझर येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पूजन करताना शिवाजी पगार दीपक जाधव प्रकाश महाले रमेश देशमुख मोतीराम शेळके बाळासाहेब जाधव प्रवीण लद्धा त्रंबक मंडलिक आदी.(06ओझर शिवराज्याभिषेक)