शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दसाणे पाठोपाठ पठावा धरणही ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:00 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील दसाणे लघुसिंचन प्रकल्प मागील आठवड्यात ओव्हरफ्लो झालेला असतांनाच बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील पठावा लघुसिंचन प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाल्याने हत्ती नदी खळखळून वाहू लागली आहे.

पावसाळा सुरु होवून दोन महिने उलटले तरी बागलाण तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. बुधवारी (दि.१) सायंकाळी ५ वाजेपर्यंत बागलाण तालुक्यातील सर्वाधिक ११६६ दलघफू साठवण क्षमता असलेल्या हरणबारी धरणात (९० टक्के) १०५४ दलघफू तर ५७२ दलघफू क्षमता असलेल्या केळझर धरणात ३९१ दलघफु (७० टक्के) इतका जलसाठा आहे. जाखोड या लघुसिंचन प्रकल्पात बुधवारपर्यंत केवळ ५० टक्के जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.आठवडाभरापासून पावसाने संपूर्णपणे उघडीप दिली असून केवळ ढगाळ वातावरण असल्याने पिके तग धरून आहेत. बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतातूर झालेला असून बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगररांगांमध्ये बऱ्यापैकी पर्जन्यमान झाल्याने दसाणे पाठोपाठ पठावा धरण भरून ओव्हरफ्लो झाल्याने दोन्ही धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक