शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकंदर सरसकट पीक कर्जमाफी नाहीच, अजित पवारांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 05:05 IST

शाळा इमारतीच्या उद्घाटन सोहळ््याला अजित पवार यांनी सकाळी साडेसात वाजताच हजेरी लावली.

नाशिक : शासनाने दोन लाख रूपयांपर्यंत पीक कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा अधिक असलेले कर्ज माफ करण्यासंदर्भात होत असलेली मागणीही रास्त आहे. त्यासाठी शासनाने समिती नेमली असून नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान व दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना दिलासा देण्याची योजना आखली जात आहे. मात्र, त्यात काही कर्ज रक्कम भरण्याची तयारी ठेवा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ंिदंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे एका कार्यक्रमात सांगितले.

एकंदर सरसकट कर्जमाफी होणार नसल्याचेच संकेत त्यांनी दिले. राज्यातील विविध विभागांचा आढावा घेताना अनेक अधिकाºयांनी मनुष्यबळ कमी असल्याची अडचण सांगितली होती. गरजेनुसार राज्य शासन मेगाभरती करणार असल्याचा पुनरुच्चार पवार यांनी केला.अजित पवार पुढे म्हणाले की, भरती करताना कोणत्या खात्याला किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे, याची पडताळणी करूनच भरती केली जाणार आहे.

काही खात्यांमध्ये प्राधान्याने कर्मचाºयांची गरज आहे, तेथे भरतीलाला प्राधान्य दिले जाईल. पोलीस खात्यात आठ हजार कर्मचाºयांची भरती आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

दोन लाखांवरील कर्जाबाबत १५ दिवसांत अहवाल - कृषिमंत्री भुसेदोनलाखांवर कर्ज असलेल्या तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाºया शेतकºयांबाबत स्थापन झालेल्या समितीचा अहवालपंधरा दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.हा बाबा सकाळी शपथ घेतो तेव्हा...शाळा इमारतीच्या उद्घाटन सोहळ््याला अजित पवार यांनी सकाळी साडेसात वाजताच हजेरी लावली. ते म्हणाले, मी थंडीत कार्यक्रमाला आलो. तुमची झोप मोडली. त्याबद्दल क्षमा मागतो. आमदारांकडे मी एवढ्या सकाळी कार्यक्रमाला येईल की नाही, याबाबत एकाने शंका व्यक्त केली. पण दुसरा त्याला म्हणाला, हा बाबा सकाळी सकाळी शपथ घेतो, तेव्हा येईलच, असे म्हणताच हशा पिकला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार