शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांविरोधात ‘आॅल आउट’ आॅपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:35 IST

लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर नाशिक शहर पोलिसांकडून नियमित प्रतिबंधित कारवाई सुरू असताना शनिवारी (दि. १६) रात्री ११ वाजेपासून ते रविवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत स्वत: पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी रस्त्यावर उतरून गुन्हेगारांविरोधात ‘आॅल आॅउ’ आॅपरेशन राबवित विविध प्रकारच्या गुन्हेगारांना दणका दिला.

ठळक मुद्देकारवाई : पोलीस आयुक्तांची मोहीम

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर नाशिक शहर पोलिसांकडून नियमित प्रतिबंधित कारवाई सुरू असताना शनिवारी (दि. १६) रात्री ११ वाजेपासून ते रविवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत स्वत: पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी रस्त्यावर उतरून गुन्हेगारांविरोधात ‘आॅल आॅउ’ आॅपरेशन राबवित विविध प्रकारच्या गुन्हेगारांना दणका दिला.पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात शनिवारी रात्री उशिरापासून राबविण्यात आलेल्या मोहिमेत लोकसभा निवडणूक २०१९च्या अनुषंघाने सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत अस्थापना, नाकाबंदी, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, कोटपा, तडीपार, वॉरंटमधील पाहिजे असलेले गुन्हेगार तपासणी, अवैध हॉटेल, लॉज, धाबे, धर्मशाळा यांच्यासह गुन्हेगार थांबण्याची ठिकाणे, टवाळखोर, ट्रिपल सिट, कागदपत्रे सोबत न बाळगणारे, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारवाई करण्यात आल्या. आयुक्तालय हद्दीतील नांदूरनाका, सिन्नर फाटा, संसरी नाका, म्हसरूळ, पिंपळगाव बहुला, एक्स्लो पॉइंट, डीजीपीनगर, नारायणबापू चौक, सिडको, कलानगर, अशा एकूण १५ ठिकाणी १ अधिकारी व ६ कर्मचारी नेमून प्रभावी नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत चार जवानांची टिम तयार करून ‘आॅल आउट’ आॅपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, पौर्णिमा चौघुले यांच्यासह पोलिसांनी मोहिम राबविली़अशी झाली कारवाईपोलिसांनी ‘आॅल आउट’ आॅपरेशन राबवितांना रेकॉर्डवरील ७८ गुन्हेगारांची तपासणी करतानाच २३ तडीपार, २९ गुन्ह्याची पार्श्वभूमी असलेले, २४ वॉण्टेड, अजामीनपात्र वॉरंट असलेले १५ गुन्हेगारांसह ५२ हॉटेल, लॉज, धाब्याचीही तपासणी केली. तसेच ३६ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस