शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मालेगावी लोकअदालतीत ८६ प्रकरणे निकाली

By admin | Updated: July 2, 2014 00:31 IST

मालेगावी लोकअदालतीत ८६ प्रकरणे निकाली

मालेगाव : येथील तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रलंबित दिवाणी फौजदारी व मोटार अपघात नुकसानभरपाई या प्रकरणांसाठी लोकअदालत घेण्यात आले. त्यात ८६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.लोकअदालतींचे उद्घाटन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश १ सी. डब्ल्यू. सैंदाणी यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधाकर निकम यांनी केले. डॉ. एस. आर. जैयस्वाल यांनी दोन्ही पक्षांनी दोन पाऊल पुढे येऊन आपसातील कटुता संपवून लोकअदालत यशस्वी करण्याचे आवाहन केले. सी. डब्ल्यू. सैंदाणी म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या मनातील अधिकचे मिळविण्याची लालसा शांत केली पाहिजे. स्वत:च्या अहंकारावर नियंत्रण मिळवून आपण सामंजस्याने लोकअदालतीसारख्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. जेणे करून समाजात शांतता व सुव्यवस्था नांदेल.यावेळी व्ही. व्ही. ठाकरे, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, एम. पी. भावसार, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सी. पी. रघुवंशी, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, ए. आर. कल्हापुरे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, अ‍ॅड. जलील अन्सारी, अ‍ॅड. हर्षद जाधव, अ‍ॅड. रत्नाकर खरे, अ‍ॅड. किशोर त्रिभुवन, अ‍ॅड. योगीता परदेशी, गटविकास अधिकारी सिद्धार्थ अजवेलकर उपस्थित होते.लोकअदालतीत प्रलंबित दिवाणी, फौजदारी, वीजचोरीची प्रकरणे, धनादेश न वटल्याची प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी एकूण चार पॅनल करण्यात आले होते. न्यायाधीश सर्वश्री सैंदाणी, डॉ. जयस्वाल, पी. पी. अभंग, पी. सी. काळे यांनी कामकाज पाहिले.त्यांना पॅनल मेंबर म्हणून अ‍ॅड. योगीता परदेशी, सिद्धार्थ देवरे, सुफियान अन्सारी, इम्तियाज हाफीज, यू. डी. पठाडे, किशोर व्ही. त्रिभुवन, संदीप हिरे, ए. ए. रहेमान यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अ‍ॅड. चंद्रशेखर शेवाळे यांनी केले. (वार्ताहर)