शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

भांडण सोडविण्यास गेलेल्या इसमावर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:05 IST

भांडण करणाऱ्या मद्यपीस समजावण्यासाठी गेलेल्या नातेवाइकावर मद्यपीने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना गंगापूररोडवरील डीकेनगर घडली़

नाशिक : भांडण करणाऱ्या मद्यपीस समजावण्यासाठी गेलेल्या नातेवाइकावर मद्यपीने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना गंगापूररोडवरील डीकेनगर घडली़ निर्मला कॉन्व्हेंटजवळील रहिवासी छोटू पहाडे राहतात़ त्यांच्या घराजवळ राहणारा नातेवाईक बंडू खरे हा मद्य पिऊन भांडण करीत असल्याने त्यास समजावण्यासाठी पहाडे गेले होते़ त्यास पहाडे यांचा राग आल्याने त्याने भाजी कापण्याच्या सुरीने त्याच्यावर वार केले़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गळफास घेऊनएकाची आत्महत्यानाशिक : घरातील खिडकीला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़१३) अंबड येथील घरकुल योजनेमध्ये घडली़ राजू दशरथ नेटके (३२, रा. बिल्डिंग नंबर १४, घरकुल योजना, अंबड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी