शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

सीट बेल्ट प्रबोधनासाठी वाहतूक रॅलीचे आयोजन

By admin | Updated: January 14, 2017 01:05 IST

सीट बेल्ट प्रबोधनासाठी वाहतूक रॅलीचे आयोजन

नाशिक : रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत शहर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी (दि. १३) चारचाकी वाहनधारकांना सीट बेल्ट लावण्याबाबत प्रबोधन व्हावे, यासाठी चारचाकी वाहनांची रॅली आयोजित केली होती. यावेळी पथनाट्याच्या आधारे जनजागृती करण्यात आली.वाहतुकीबाबत प्रबोधन होण्याच्या दृष्टीने निबंधलेखन, भविष्य वाचन याद्वारे शहर वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपासून जनजागृती करीत नागरिकांचे लक्ष वेधले होते. दंड भरण्यापेक्षा नियमांचे पालन करा, असा संदेश देण्यात वाहतूक शाखा यशस्वी ठरली. वाहतूक नियमांची पालन व्हावे, त्यादृष्टीने जनजागृती व्हावी म्हणून आज पोलिसांनी सीट बेल्ट रॅलीचे आयोजन केले. सीट बेल्ट वापरला तर अनेक अपघातात जीव वाचू शकतो. कायदेशीर जसे की विमा कंपनीकडे क्लेम करताना या नियमाचा काय उपयोग होऊ शकतो, याचे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. सदर रॅली गोल्फ क्लब येथून सुरू झाली. एबीबी सर्कल, प्रसाद सर्कल, कॉलेज रोड, जुना गंगापूर नाका यामार्गे रावसाहेब थोरात सभागृह येथे रॅलीचे विसर्जन झाले. दरम्यान, शहर पोलिसांनी आज के. के. वाघ कॉलेज येथे अपघातानंतर करावयाची मदत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांनी वेळेचे आणि मदतीचे महत्त्व पटवून दिले. (प्रतिनिधी)