शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय भाजीपाल्याला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:03 IST

जिल्ह्यात फळभाज्या आणि पालेभाज्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते. भाजीपाल्याचे जास्त उत्पन्न काढून नफा मिळविण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधे व खतांचा वापर करतात. यामुळे अनेक प्रकारांच्या आजारांना सामोरे जावे लागते. ग्राहक मात्र सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याला विशेष पसंती देतात. साहजिकच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सुमारे ६0 शेतकºयांकडून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून त्याची विक्री एकाच छताखाली करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआरोग्य जागृती : शेतकऱ्यांच्या उपक्रमाला नाशिककरांचा प्रतिसाद

नाशिक : जिल्ह्यात फळभाज्या आणि पालेभाज्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते. भाजीपाल्याचे जास्त उत्पन्न काढून नफा मिळविण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधे व खतांचा वापर करतात. यामुळे अनेक प्रकारांच्या आजारांना सामोरे जावे लागते. ग्राहक मात्र सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याला विशेष पसंती देतात. साहजिकच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सुमारे ६0 शेतकºयांकडून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून त्याची विक्री एकाच छताखाली करण्यात येत आहे.आरोग्यविषयक जनजागृतीच्या या उपक्रमाला नाशिक शहरातील ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय भाजीपाल्याबरोबर दूध, तूप आणि गूळ आणि धान्य सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केलेले असल्याने त्यासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.धावपळीच्या आणि ताणतणावाच्या बदलत्या जीवनशैलीत मनुष्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आहारात रासायनिक पद्धतीने पिकविलेला भाजीपाला येत असल्याने वेगवेगळे आजार वाढत आहेत. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या पालेभाज्या व फळभाज्या खरेदीकडे गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांचा कल वाढला आहे.जिल्ह्यातील काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवत असून, त्याचा दर तुलनेने जास्त असला तरी आरोग्यासाठी असलेल्या भाजीपाला खरेदीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता मुखेड, येवला, पिंपळगाव, वडनेर भैरव, बोराळे, वाडगाव, सिन्नर, धोंडबार, सोनारी, चांदवड आदी भागातील सुमारे ६0 शेतकरी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला विक्रीसाठी नाशिक येथे मुंबई नाका परिसरातील विक्रीसाठी आणत आहेत.शहरातील विविध भागातील ग्राहक या ठिकाणी येऊन सेंद्रिय पालेभाज्या व फळभाज्या खरेदी करत आहेत.४फळे, दूध, तूप, गूळ आणि धान्य हेदेखील सेंद्रिय पद्धतीनेच असल्याने त्याचीही खरेदी ग्राहक करीत आहेत. एकाच छताखाली सर्व भाजीपाला उपलब्ध असल्याने शेतकºयांना हमीभावदेखील चांगला मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकºयांसाठी प्रा. प्रभाकर मोराणकर यांनी स्वत:च्या मालकीची मोकळी जागा उपलब्ध करून दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती