शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नांदगाव तालुक्याला पाणी देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:52 IST

भविष्यात होणाºया नार पार - दमणगंगा नदीजोड प्रकल्पाचे महाराष्ट्राला मिळणाºया पाण्यातून नांदगाव तालूक्याला पाणी देण्याचे आदेश केद्रींय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी संबधीतांना दिले असल्याची माहिती समाधान पाटील यांनी दीली.

नांदगाव : भविष्यात होणाºया नार पार - दमणगंगा नदीजोड प्रकल्पाचे महाराष्ट्राला मिळणाºया पाण्यातून नांदगाव तालूक्याला पाणी देण्याचे आदेश केद्रींय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी संबधीतांना दिले असल्याची माहिती समाधान पाटील यांनी दीली. नांदगाव तालूक्याच्या पाणीप्रश्नावर समाधान पाटील आणि डॉ. प्रभाकर पवार यांनी नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन नांदगाव तालूक्याच्या भीषण दूष्काळाचे वास्तव समोर ठेवले.  नांदगाव तालूका हा सर्वात कमी पर्जन्यमान असलेला तालूका असल्याने बाहेरचे पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही ही बाब लक्षात आणून देत  नारपार-दमणगंगेचे पश्चिमी वाहीनी नद्यांचे पाणी नांदगाव तालूक्यासाठी आरक्षीत करावे. असे झाल्यास तालूक्यातील सूमारे ७० ते ७५ गांवाना वरदान ठरु शकते. याची दखल घेत नितीन गडकरी यांनी नांदगावचा या प्रकल्पात समावेश व्हावा म्हणून संबधीतांना तात्काळ निर्देश दिले.  तालूक्याच्या दृष्टीने ही आजवरची सर्वात महत्वाची बाब ठरली. तसेच तालूक्यात मध्यम प्रकल्प व लघूप्रकल्पाच्या माध्यमातून फक्त १.५ टी.एम.सी पाणी साठवण क्षमता आसल्याचे निदर्शनास आणून देत साठवण क्षमता वाढवीण्याच्या दृष्टीकोणातुन दहेगाव व मांडवडवाडी धरणाची उंची वाढविणे व शांकाबरी नदीवर मांडवडवाडी धरणाच्या खाली, मांडवड गावाजवळ, पाटखाना व साकोरा शिवार येथे बँरेजेस बांधणे मन्याड नदीवर डॉक्टरवाडी जवळ काळडोह,बाभूळवाडी ग्रांमपंचायत विहीरजवळ ,चांदोरा रस्त्याजवळ,साकोरा मानमोड्या ,न्यायडोंगरी ग्रां.प विहीरीजवळ बँरेजेस बांधणे,पांझण नदीवर ,न्यू पांझण शिवार, साकोरा शिवार व जामदरी शिवार येथे बँरेजेस बांधणे असे पर्याय सूचिवल्यानंतर यालाही स्वतंत्र निधी देण्याच्या दृष्टीने केद्रीय जलसंपदा विभागाला निर्देश दिले असल्याचे समाधान पाटील व डॉ.प्रभाकर पवार यांनी सांगितले.  फोटो तीन केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांचेशी संवाद साधताना समाधान पाटील व डॉ. प्रभाकर पवार. गोदावरी व तापी खोºयाच्या पाण्याने मराठवाडा, अहमदनगर , जळगाव , नाशिक जिल्हा समृध्द झाला. चारही बाजूने पाणी फिरविण्यात आले परंतू नांदगाव तालूक्याला एक थेंब पाणी गेल्या ४० वर्षात मिळाले नाही.

टॅग्स :riverनदीWaterपाणी