शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सन्मान योजनेचे काम त्वरित करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:29 IST

दोन हेक्टरहून अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही आता पंतप्रधान कृषी सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील अशा शेतकऱ्यांचे क्षेत्र, त्यांचे आधार आणि बँक खाते क्रमांकाची माहिती तातडीने संकलित करा. ३० जूनअखेर हा संपूर्ण डाटा आॅनलाइन अपडेट करण्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिल्या.

सिन्नर : दोन हेक्टरहून अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही आता पंतप्रधान कृषी सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील अशा शेतकऱ्यांचे क्षेत्र, त्यांचे आधार आणि बँक खाते क्रमांकाची माहिती तातडीने संकलित करा. ३० जूनअखेर हा संपूर्ण डाटा आॅनलाइन अपडेट करण्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिल्या.प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविल्यानंतर त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी सिन्नर तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत कोताडे बोलत होते. नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्यासह तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक या बैठकीस उपस्थित होते.ठरवून दिलेल्या अधिकारी, कर्मचाºयांनी आपापल्या गावातील शेतकºयांची माहिती संकलित करून ती आॅनलाइन भरण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.माहिती भरून झाल्यानंतर नव्याने या योजनेत समावेश झालेल्या शेतकºयांना दोन हजारांचा पहिला हप्ता शासनाकडून बँक खात्यावर वर्ग केला जाणार आहे. यापूर्वी दोन हेक्टरच्या आतीलजे शेतकरी योजनेपासून वंचित आहेत, त्यांचीही माहिती अपलोड करण्याच्या सूचना तहसीलदार कोताडे यांनी कर्मचाºयांनादिल्या. तालुक्यात दोन हेक्टरच्या आतील ८८ हजार शेतकरीहोते. त्यातील ५९ हजार शेतकरी पंतप्रधान सन्मान योजनेसाठी पात्र ठरले होते.पैकी ४०,१२८ शेतकºयांचाडाटा अपलोड केला आहे.उर्वरित शेतकºयांनी माहिती आॅनलाइन भरण्याचे काम सुरूआहे. त्यातच आता क्षेत्राचीमर्यादा शिथिल केल्याने लाभार्थीसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.तहसीलमध्ये स्वतंत्र कक्षप्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचे काम जलदगतीने होण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तहसील, पंचायत समिती आणि कृषी विभागाच्या प्रत्येकी एका कर्मचाºयाची या कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी आपापल्या विभागांच्या कर्मचाºयांकडून दररोज माहिती संकलित करून ती आॅनलाइन अपडेट करतील. त्यामुळे कामात सुलभता येईल.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी