शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आयुक्तांना आदेश देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:40 IST

शहरातील मोकळ्या भूखंडावर पर्यायाने शेतीवर कर लागू करण्यात आल्यानंतर शहरात निर्माण झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्रच नव्हे तर रहिवासी क्षेत्रातही करवाढ लागू करू नये यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल झाले असून, त्यासंदर्भात आयुक्तांना आदेशित करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.

नाशिक : शहरातील मोकळ्या भूखंडावर पर्यायाने शेतीवर कर लागू करण्यात आल्यानंतर शहरात निर्माण झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्रच नव्हे तर रहिवासी क्षेत्रातही करवाढ लागू करू नये यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल झाले असून, त्यासंदर्भात आयुक्तांना आदेशित करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.नाशिक शहरात १ एप्रिलपासून नव्याने होणाऱ्या इमारतीबरोबरच सर्व जमिनींवर चाळीस पैशांप्रमाणे भाडेमूल्य निश्चित केले असून, कर आकारणी करण्याची अधिसूचना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केली आहे. त्यामुळे शहरात तीव्र नाराजी आहे. विशेषत: शेतीक्षेत्रावर कर आकारणीमुळे आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे. यांदर्भात आपण आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर यांनी हिरव्या पट्ट्यातील जमिनीवरील कर रद्द केला होता व इतर जमिनीवरील कर  रुपये चाळीस पैशांवरून पन्नास टक्के दर कमी केले होते. मात्र नाशिक शहराचा विकास आराखडा वर्षभरापूर्वीच मंजूर झाला असून, ८० टक्के शेती पिवळ्या पट्ट्यात आलेले आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या निर्णयाने त्यांचे समाधान झाले नाही. या संदर्भात पुन्हा आमदार देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन कर आकारणी अयोग्य असल्याचे निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेत जमिनींवरील कर रद्द करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांना देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले असल्याचे फरांदे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाChief Ministerमुख्यमंत्री