शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भारातातील ६४ पैकी वक्तृत्व महत्वाची कला : निलिमा पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 15:55 IST

वक्तृत्व कलेचे जनक महर्षी व्यास यांनी ज्ञानदानाचे महत्व पटवून दिल्याने आपण ज्ञानदानाच्या जागेस व्यासपीठ असे संबोधतो, कृष्णाने देखील अजुर्नाच्या रथाचे सारथ्य करतांना त्यास आपल्या वक्तृ त्वातून दिशादर्शन केले. वाणी आणि विचारांचे महत्व त्यांनी पटवून दिले,त्यामुळे आपल्या भारतातील ६४ कलांमध्ये वक्तृत्व कलेला महत्वाचे स्थान असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार यांनी केले. 

ठळक मुद्देमविप्र करंडक अखिल भारतीय वक्तृत्व स्पर्धेला प्रारंभदेशभरातून १५० स्पर्धकांचा सहभाग 

नाशिक: वक्तृत्व कलेचे जनक महर्षी व्यास यांनी ज्ञानदानाचे महत्व पटवून दिल्याने आपण ज्ञानदानाच्या जागेस व्यासपीठ असे संबोधतो, कृष्णाने देखील अजुर्नाच्या रथाचे सारथ्य करतांना त्यास आपल्या वक्तृ त्वातून दिशादर्शन केले. वाणी आणि विचारांचे महत्व त्यांनी पटवून दिले,त्यामुळे आपल्या भारतातील ६४ कलांमध्ये वक्तृत्व कलेला महत्वाचे स्थान असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृहात तेराव्या ‘मविप्र करंडक’ अखिल भारतीय वक्तृृत्व स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (दि. २१) झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते यांच्यासह चिटणीस डॉ.सुनिल ढिकले,संचालक नाना महाले,भाऊसाहेब खातळे, डॉ.प्रशांत देवरे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे,  प्रा.नानासाहेब दाते, गुलाब भामरे, शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.काजळे,डॉ.एन.एस.पाटील,प्रा.एस के.शिंदे,सी.डी.शिंदे आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये वक्त्याला जेवढे महत्व आहे तेवढेच श्रोत्यालाही असल्याचे निलमा पवार यानी नमूद केले. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व वक्तृृत्व कलेत त्यांचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून डॉ.वसंत पवार यांनी मविप्र करंडक स्पर्धेती मूहर्तमेढ रोवल्याचे माणिकराव बोरस्ते यांनी अध्यक्षीय मनोगतत व्यक्त करताना सांगितले. प्रास्ताविक स्पर्धाप्रमुख डॉ.डी.पी.पवार यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.तुषार पाटील यांनी केले.  उपप्राचार्य डॉ.एम.बी.मत्सागर यांनी आभार मानले.

१५० स्पर्धकांचा सहभाग मविप्र करंडक वक्तृत्व स्पर्धेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता : नवी दिशा , महात्मा गांधी : जागतिक परिप्रेक्ष्य, चला जलचिंतन करूया, जगावं की मरावं,हाच प्रश्न आहे,  कहते है कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और है!  हे विषय आहेत. या विषयांवर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून स्पर्धेत सहभागी झालेले१५० स्पर्धक आपले विचार व्यक्त करणार आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थी