वा.. थंडगार.. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या उकाड्याने नाशिककर हैराण झालेले असताना गोदावरीला आज पाणी सोडण्यात आले. त्यामुळे थंडगार पाण्यात बसून उकाड्यापासून सुटकेचा आनंद घेताना मुली.
By admin | Updated: June 3, 2014 23:16 IST