शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे वीज केंद्रात सर्वपक्षीय द्वारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:39 IST

येथील ६६० मेगावॉट क्षमतेचा मंजूर प्रकल्प त्वरित सुरू करावा. तोपर्यंत सध्या सुरू असलेले २१० मेगावॉटचे तीनही संच सुरू ठेवावेत. यामागणीसाठीएकलहरे वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची द्वारसभा होऊन सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला.

एकलहरे : येथील ६६० मेगावॉट क्षमतेचा मंजूर प्रकल्प त्वरित सुरू करावा. तोपर्यंत सध्या सुरू असलेले २१० मेगावॉटचे तीनही संच सुरू ठेवावेत. यामागणीसाठीएकलहरे वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची द्वारसभा होऊन सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला.यावेळी बोलताना आमदार योगेश घोलप यांनी, एकलहरे प्रकल्प बंद झाल्यास त्याचे परिणाम भोगण्याची तयारी राज्यकर्त्यांनी ठेवावी, असा इशारा दिला, तर आर.पी.आय.चे सरचिटणीस संजय भालेराव यांनी मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतले आहे, परंतु ते सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे सांगितले.यावेळी विशाल संगमनेरे, नाना लोंढे, शंकर गडाख, अशोक घेगडमल यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेनंतर मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांना निवेदन देण्यात आले. सभेस रामबाबा पठारे, समीरभाई शेख, दिलीप साळवे, भाऊसाहेब जगताप, विशाल घेगडमल, गुंफाताई भदरगे, संजय मोरे, किशोर बागुल, विश्वनाथ होलीन, मोहन निंबाळकर, बाबू गोलपल्ली, आसाराम शिंदे, संजय बारसकर, शरद फेगडे, अरुण आहिरे, बाळू पवळे, बाळू मोरे, पांडू पाटील, मधु पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक