शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा वारसांना मुद्रणालयात संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:33 IST

अनुकंपा तत्त्वावरील मयत कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी असलेल्या काही जाचक अटी मजदूर संघाने प्रयत्न करून शिथिल केल्या असून, वारसांनी शिक्षणात कमी पडू नये, असे आवाहन मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी केले.

नाशिकरोड : अनुकंपा तत्त्वावरील मयत कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी असलेल्या काही जाचक अटी मजदूर संघाने प्रयत्न करून शिथिल केल्या असून, वारसांनी शिक्षणात कमी पडू नये, असे आवाहन मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी केले. भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघ कार्यालय आवारात मंगळवारी दुपारी मयत कामगारांचे वारस व नातेवाइकांच्या आयोजित बैठकीत बोलताना गोडसे म्हणाले की, अनुकंपा तत्त्वावरील वारसांना नोकरीत सामावून घेण्याची भरतीच्या पाच टक्के राखीवची अट शिथिल करून मजदूर संघाने पाच टक्क्यांची अट व्हॅकेन्सीवर केली आहे. तसेच आयटीआय उत्तीर्णची अट शिथिल करून वारसाला कामावर रुजू करून घेतल्यानंतर आयटीआय प्रशिक्षण घेण्याची सवलत मिळवली. तसेच ज्या मुद्रणालयात वारसाचे  वडील होते त्याच मुद्रणालयात  वारसाला घेण्याचेदेखील मुद्रणालय महामंडळाने मान्य केल्याचे गोडसे यांनी सांगितले.मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी आगामी वर्ष-दोन वर्षांत दोन्ही मुद्रणालयांतून मोठ्या प्रमाणात कामगार सेवानिवृत्त होणार असल्याने अनुकंपा तत्त्वावरील वारसांना जास्तीत जास्त प्रमाणात नोकरीची संधी मिळणार असल्याचे जुंद्रे यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर सुनील अहिरे, राजेश टाकेकर, उत्तम रकिबे, इरफान शेख, उल्हास भालेराव, शिवाजी कदम, रमेश खुळे, कार्तिक डांगे, जयराम कोठुळे आदी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीला अनुकंपा तत्त्वावरील वारस व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

टॅग्स :Employeeकर्मचारीNashikनाशिक