शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भगवती मंदिराचे दार उघडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 15:44 IST

शासनाकडे मागणी : भाजपचे गडावर लाक्षणिक उपोषण

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्यात मदिरेचे बार सुरू केले परंतु मंदिरे बंद असे भयावह चित्र

कळवण : भाजपच्यावतीने गेल्या साडे सहा महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे, धार्मिक स्थळे, देवालये उघडावेत याकरिता सातत्याने मागणी करून देखील राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले तरीही निर्णय होत नसल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपने सप्तशृंग गडावर देवी मंदिराच्या पहिल्या पायरीजवळ लाक्षणिक उपोषण केले. यावेळी नायब तहसीलदार डॉ व्यंकटेश तृप्ते, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले.भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दीपिक खैरनार, जेष्ठ नेते सुधाकर पगार, गोविंद कोठावदे, निंबा पगार यांच्या नेतृत्वाखाली एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्र राज्यात मदिरेचे बार सुरू केले परंतु मंदिरे बंद असे भयावह चित्र उभे केले. यानिर्णयाविरोधात महाराष्ट्रातील विविध धर्माचार्य, साधुसंत,अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना एकत्र येत आध्यात्मिक आघाडीच्या समन्वयातून राज्यव्यापी उपोषण करण्यात आले असल्याची माहिती माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी दिली. यावेळी तालुका महामंत्री डॉ अनिल महाजन, सरचिटणीस विश्वास पाटील,एस.के पगार , युवा मोर्चा अध्यक्ष हितेंद्र पगार, हेमंत रावले ,विनायक दुबे प्रकाश कडवे, चेतन निकम, लक्ष्मण कुलकर्णी, राहुल बेनके,मनोहर कदम, माणिक सावंत, अमित दीक्षीत, आकाश बत्तासे,नंदू चित्ते ,प्रकाश मोरे, प्रविण कोतकर,दिनेश राजपूत आदीसह पुरोहित संघ,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Templeमंदिर