शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

ओतूर धरणात अवघा दहा टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 18:49 IST

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने परिसरातील खरीप पिकाचे उत्पादन घटते की काय या धास्तीने बळीराजा चिंतित आहे. गेल्या महिन्यापासून जोरदार पाऊसच पडला नसल्यामुळे पिके सुकू लागली आहेत. धरणात अवघा दहा टक्के पाणी आहे. त्यामुळे मार्कंडेय नदी कोरडीच आहे.

ठळक मुद्देजोरदार पाऊस झाला नाही तर खरीप पिके हातची जाण्याची भीती

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने परिसरातील खरीप पिकाचे उत्पादन घटते की काय या धास्तीने बळीराजा चिंतित आहे. गेल्या महिन्यापासून जोरदार पाऊसच पडला नसल्यामुळे पिके सुकू लागली आहेत. धरणात अवघा दहा टक्के पाणी आहे. त्यामुळे मार्कंडेय नदी कोरडीच आहे. विहिरींना पाणी उतरले नाही. पाऊस नसल्याने लाल कांद्याची रोपे टाकता येत नाही. साधारणत: पोळा झाल्यानंतर लाल कांद्याची लागवड होते. मात्र पोळा आठ दिवसावर येऊन ठेपला तरी पावसाचा पत्ता नाही. पाण्याअभावी कांदा रोपे टाकली नसल्याने परगावाहून महागड्या दराने रोपे आणावे लागणार आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला नाही तर खरीप पिके हातची जाण्याची भीती आहे. सुरुवातीला जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने बळीराजा आनंदीत होता. मात्र त्यानंतर एकही दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतित आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीकपात