शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिवबंधन हाती बांधण्याची बातमी ही निव्वळ अफवा- छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 10:33 IST

राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांच्यापाठोपाठ माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

नाशिकः राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांच्यापाठोपाठ माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. या सर्व प्रकरणावर खुद्द छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना प्रवेशाच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. मी शिवसेनेत प्रवेश करत नाही आहे, या बातम्या सर्व खोट्या आहेत. शिवसेनेच्या प्रवेशाचं त्यांनी खंडन केलं आहे. गुजरातला महाराष्ट्रातलं जाणारं पाणी परत महाराष्ट्रात वळवणारा मांजरपाडा प्रकल्पाचं मी आज जलपूजन केलेलं आहे. त्यामुळे माझ्याबद्दल तुम्ही जे काही विचारत आहात, त्यात काहीही तथ्य नाही.सचिन अहिर याच्यासंदर्भातील वृत्तही मी टीव्हीवर ऐकलेलं आहे. माझं आणि सचिन अहिरचं काही बोलणं झालेलं नाही, असा खुलासाही छगन भुजबळांनी केला आहे. आज येवल्यात भुजबळांच्या हस्ते मांजरपाडा प्रकल्प जलपूजन करण्यात येत आहे, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाचं वृत्त पुतणे समीर भुजबळ यांनीही फेटाळून लावलं आहे. ते म्हणाले, आम्ही आता खूप पुढे निघून आलोय. मलाही मेसेज आला. तथ्यहीन आणि हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ