शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आज केवळ कोरडी रंगपंचमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:46 IST

नाशिक- कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने रंगपंचमी निमित्त सार्वजनिक उत्सवावर बंदी घातल्याने यंदा रंग फिके पडणार आहेत. पारंपरिक रहाडी यंदा उघडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा मर्यादित स्वरूपात कोरडाच रंग अधिक खेळला जाणार आहे.

ठळक मुद्देरहाडी बंद; उत्साह खूप, सार्वजनिक उत्सवावर मर्यादा

नाशिक- कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने रंगपंचमी निमित्त सार्वजनिक उत्सवावर बंदी घातल्याने यंदा रंग फिके पडणार आहेत. पारंपरिक रहाडी यंदा उघडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा मर्यादित स्वरूपात कोरडाच रंग अधिक खेळला जाणार आहे.नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह काही औरच असतो. रंगाची उधळण असतेच परंतु रहाडी हे खास वैशिष्ट्य असते. नाशिक शहरात तांबट लेन, तिवंधा चौक, दिल्ली दरवाजा आणि शनी चौक ही गावठाणातील स्थाने त्यासाठी प्रसिद्ध आहेत. तीन ते चार दिवस अगोदरच रहाडी खोदल्या जातात आणि नंतर त्या स्वच्छ केल्यानंतर रंगपंचमीला मानकऱ्यांच्या हस्ते पूजा केली जाते. नैसर्गिक रंग हे या उत्सवाचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे रहाडी हे खास आकर्षण असतेच परंतु मध्य नाशकात आणि उपनगरातही रेन डान्स देखील जोरात असतात. महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असल्याने यंदा रंगोत्सवात राजकीय नेत्यांचा उत्साह अधिक असला आणि तरूणाईसाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन असले तरी जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातल्याने त्यांचा उत्साह मावळला आहे.यंदा कोरोनामुळे नाशिकमध्ये उत्सवी थाट नसेल. त्यामुळे मर्यादित स्वरूपातच उत्सव साजरा होणार आहे.

टॅग्स :HoliहोळीHealthआरोग्य