शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो शिक्षकांची आॅनलाईन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:29 IST

दिंडोरी : कारोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षण कसे सुरू ठेवता येईल यासंदर्भात शिक्षकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी दिंडोरी केंद्रातील जनता इंग्लिश स्कुल माध्यमिक विभाग, उच्च माध्यमिक विभाग व अभिनव बालविकास व इतर शाळेतील शेकडो शिक्षकांची आॅनलाईन कार्यशाळा संपन्न झाली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन केले

दिंडोरी : कारोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षण कसे सुरू ठेवता येईल यासंदर्भात शिक्षकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी दिंडोरी केंद्रातील जनता इंग्लिश स्कुल माध्यमिक विभाग, उच्च माध्यमिक विभाग व अभिनव बालविकास व इतर शाळेतील शेकडो शिक्षकांची आॅनलाईन कार्यशाळा संपन्न झाली.दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज यांनी प्रशिक्षणाचे आॅनलाइन उदघाटन करून प्रशिक्षणाचा उद्देश सांगितला. शिक्षण विस्तार अधिकारी व कार्यशाळेचे सनियंत्रक एस. पी. पगार यांनी प्रास्तविकात प्रशिक्षणबाबत माहिती दिली.यावेळी प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे दत्तात्रय चौगुले, नौशाद अब्बास यांनी झूममिट, गुगलमिट, जिओमिट, गुगल क्लासरूम, टेलिग्रामवरील नाशिक शिक्षण हेल्पलाईन चॅनल, जिओ चॅट, एमससीईआरटीचे चॅनल तसेच व्हिडीओ कॉलिंग, कॉन्फरन्स कॉलिंग, गुगलवर आॅनलाइन टेस्ट तयार करणे यासंदर्भात आॅनलाईनरीत्या प्रत्यक्ष डेमो व पीडीएफ दाखवून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन केले व शंकांचे निरसन केले.या प्रशिक्षणास एकूण १००हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते व प्रशिक्षण संपल्यावर त्या सर्वांनी आॅनलाइन प्रमाणपत्र पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी प्राचार्य बी. जी. पाटील, उपमुख्याध्यापक यु. डी. भरसट, पर्यवेक्षक बी. बी. पुरकर, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभातील शिक्षक सहभागी झाले होते. आभार संतोष कथार यांनी मानले. 

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइन