शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गोंदेश्वर रोटरी क्लबतर्फे शिक्षकांसाठी आॅनलाइन प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 14:56 IST

सिन्नर: शिक्षण विभागाने केलेल्या शाळा बंद मात्र शिक्षण सुरू’ या घोषवाक्याला उभारी देण्यासाठी सिन्नरच्या रोटरी क्लब गोंदेश्वरने शिक्षकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी पाऊल उचलले आहे.

ठळक मुद्दे१५ माहिती-तंत्रज्ञान कौशल्यांची ओळख शिक्षकांना करून दिली जाणार आहे.

सिन्नर: शिक्षण विभागाने केलेल्या शाळा बंद मात्र शिक्षण सुरू’ या घोषवाक्याला उभारी देण्यासाठी सिन्नरच्या रोटरी क्लब गोंदेश्वरने शिक्षकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी पाऊल उचलले आहे.रोटरी क्लब टेक’ या कार्यक्रमाअंतर्गत शिक्षकांना सहाय्यभूत ठरतील अशी कौशल्य विकसित करण्यासाठी ९ आॅगस्ट पर्यंत रोटरी क्लब डिजिटल कौशल्य प्रशिक्षण घेणार आहे. पाच दिवसांच्या या प्रशिक्षण सत्रात १५ माहिती-तंत्रज्ञान कौशल्यांची ओळख शिक्षकांना करून दिली जाणार आहे. रोज तीन याप्रमाणे कौशल्य शिक्षकांत विकसित केली जाणार आहेत. सहाव्या दिवशी पाच दिवसाच्या प्रशिक्षणावर आधारित छोटी चाचणी घेतली जाईल. सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल. आगामी काळ हा दूरस्थ शिक्षणाचा काळ आहे. शिक्षक बंधू भगिनींना या संधीचा लाभ घेऊन सदर प्रशिक्षणात भाग घेऊन तंत्रस्रेही व्हावे, असे आवाहन रोटरी क्लबतर्फे प्रोजेक्ट चेअरमन बाळासाहेब सदगीर ,अध्यक्ष महेश र्बो­हाडे , सचिव अनिल गोर्डे यांनी केले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकonlineऑनलाइन