शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मास्कधारक ग्राहकांनाच दुकानात प्रवेश ; व्यावसायिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 19:20 IST

शहरातील व्यावसायिकाकांडून विशेष काळजी घेतली जात असून तोंडाला मास्क लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायजरने हातांचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जात आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा सामना करण्यास व्यावसायिक सज्जप्रतिबंधात्मक उपाययोजना करून व्यावसाय

नाशिक : कोरनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यावसायिकाकांडून विशेष काळजी घेतली जात असून तोंडाला मास्क लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायजरने हातांचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जात असून अशाप्रकारे आवश्यक ती खबरदारी घेऊन कोरोनावर मात करण्याची तयारी नाशिककरांनी केली आहे. नाशिक शहरातील विविध प्रकारची दुकाने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अनिश्चतेचा सामना करीत असताना आता सरकारने दुकाने सुरू ठेवण्यास परवनागी दिल्यानंतर कोरोनाचा सामना करण्याचे मोठे आव्हान व्यावसायिकांसमोर निर्माण झाले आहे. या आव्हाणाला सामोर जाताना व्यावसायिकांनी खबरदारीच्या आवश्यक त्या उपाययोजना केले आहेत. अनेक दुकानदारांनी, हॉटेल चालकांनी त्यांच्या दुकानाबाहेर फलक लाऊन ग्राहकांना मास्क लावूनच दुकानात प्रवेश करण्याची सुचना केली असून दुकानात प्रवेश करतानाच ग्राहकाच्या हातावर सॅनिटायझर देऊन निर्जंतुकीकरण केले जात आहे. त्याचप्रमाणे दुकानांती वेगवेगल्या वस्तुंना हाताळण्यापेक्षा विक्रेते स्वतंत्र एकएक वस्तू ग्राहकांना दाखवून त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकार व्यावसायिक कोरोनाचा सामना करीत असताना ग्राहकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेऊन कोरोना प्रकिबंधात्मक उपाय अंगिकारण्याचे आवाहन व्यापारी संघटना व व्यावसायिकांकडून होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकShoppingखरेदीconsumerग्राहकMarketबाजार