शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वणी येथे कांद्याला ३६९९ रुपयांचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 23:48 IST

वणी : येथील उपबाजार समितीत गुरुवारी (दि. १०) चार हजार क्विंटल कांदा आवक झाली. ३६९९ कमाल, २५०० किमान, तर ३०७० रुपये सरासरी दर प्रतिक्विंटलला मिळाला.

ठळक मुद्दे प्रतिक्विंटल किमान १२०१ ते कमाल ३८२५ आणि सरासरी ३४०० रुपये होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील उपबाजार समितीत गुरुवारी (दि. १०) चार हजार क्विंटल कांदा आवक झाली. ३६९९ कमाल, २५०० किमान, तर ३०७० रुपये सरासरी दर प्रतिक्विंटलला मिळाला.कांदा दर नियंत्रणासाठीचे धोरण व अस्वस्थतेचे वातावरण कांदा उत्पादक आणि व्यापारीवर्गात आहे. सध्या होणारे चढ-उतार शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे; परंतु गुरुवारी मिळालेल्या दराने कांदा खरेदी - विक्रीस वेग आला होता. पावसाने आता जर विश्रांती घेतली तर पुढील हंगामही उत्तम राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.आता दिवाळी कशी जाणार?लासलगाव : आता दिवाळीनंतरच कांदा निर्यातबंदी उठविण्याचा फेरविचार सरकार करणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कांदा दराची पातळी वाढण्याची शक्यता दुरावली आहे. त्यामुळे सरकारी निर्णयाने आता कमी दराने कांदा उत्पादकांच्या घरात दिवाळीला आनंदाला ओहोटी येईल, अशी शक्यता शेतकºयांनी व्यक्त केली आहे. काही महिने चाळीत साठविलेला कांदा कमी भावात विक्र ी होईल या चर्चेने कांदा उत्पादक नाराज झाले आहेत. दरम्यान, लासलगाव बाजार समितीत गुरुवारी बुधवारच्या तुलनेत कमाल भावात ७५, तर सरासरी भावात १५१ रुपयांची घसरण झाली. कांदा आवक केवळ ४१० वाहनांची झाली असून, बाजारभाव रु पये प्रतिक्विंटल किमान १२०१ ते कमाल ३८२५ आणि सरासरी ३४०० रुपये होते.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी