शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला प्रतिकिलो तीन रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:38 IST

लासलगाव : कांद्याचे भाव वाढले की शहरी भागातील लोक मेटाकुटीला येतात आणि भाव कमी झाले की ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे ...

लासलगाव : कांद्याचे भाव वाढले की शहरी भागातील लोक मेटाकुटीला येतात आणि भाव कमी झाले की ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे डोळे पाणावतात. हे विषम चित्र बदलण्याचे नाव घेत नाही. आशिया खंडातील प्रथम क्र माकांची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये शुक्रवारी (दि. ३०) कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दररोज उन्हाळी आणि लाल कांद्याच्या भावात घसरण सुरूच असून, शेतकरी बांधव आर्थिक विवंचनेत सापडला आहे.उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यानेही शेतकºयांना साथ दिलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी लिलावाप्रसंगी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा ३, तर लाल कांदा अवघा ११ रु पये किलो भावाने विक्री झाला आहे.परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे. राज्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी होणार असल्याचे गृहीत धरत उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकºयांनी उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत साठवून ठेवला होता. उन्हाळ कांदा हा आॅक्टोबर महिन्यात संपुष्टात येतो, मात्र उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत येत आहे. हा कांदा सात ते आठ महिने जुना साठवलेला असल्याने या कांद्याच्या मागणीत घट होत आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याला किलोला एक ते तीन रु पये बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.बळीराजा हतबलकांदा पीक घेत असताना शेतकºयांचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून, या पिकाला शाश्वत दर मिळत नाही. कांदा लागवडीपासून ते खुरपणी, औषध फवारणी, रासायनिक खते देणे, पाणी देणे, त्यातच दिवसा लोडशेडिंग असेल तर रात्रीच्या वेळी पाणी देणे आणि विक्र ीसाठी कांदा बाजारात आणणे, यासाठी हजारो रु पये खर्च येतो. मात्र, तेवढाही खर्च सध्याच्या कांदा बाजारभावामुळे निघत नसल्याने आपल्या कुटुंबाच्या गरजा कशा भागवाव्यात, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा