शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला रस्त्यावर कांद्याचा चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 18:41 IST

माकपचा मोर्चा : चार कि.मी. रस्त्यावर ओतला ३० क्विंटल कांदा

ठळक मुद्दे कांदा भावातही रोज होणारी घसरण चिंतेचा विषय ठरत आहे

कळवण - शेतकरी बांधवांनी पिकवलेल्या कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नाही, सर्वच बाजूंनी शेतकरी नाडला जात असतानाच कांदा भावातही रोज होणारी घसरण चिंतेचा विषय ठरत आहे. या साऱ्या असंतोषाचे रुपांतर कळवणमध्ये मंगळवारी (दि.१८) कांदा आंदोलनात झाले. माकपाच्यावतीने शहरातील सुमारे चार कि.मी. रस्त्यावर कांदा ओतून देत सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. याचवेळी मोर्चा काढून सरकारच्या धोरणांचाही निषेध करण्यात आला.माकपचे आमदार जे.पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली हेमंत पाटील, मोहन जाधव, सावळीराम पवार, जगन माळी , बाळासाहेब गांगुर्डे, टीनू पगार यांनी आंदोलनाचे नेतृत्व करु न सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. कांद्याला हमी भाव द्यावा, उर्वरीत शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्यावा अशी मागणी आमदार जे. पी. गावीत यांनी करु न मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला. याचबरोबर शेतकºयांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी माकपच्या वतीने कळवण बसस्थानकापासून कोल्हापूर फाटा प्रशासकीय कार्यालयापर्यंत रस्त्यावर ३० क्विंटल कांदा फेकून आंदोलन करण्यात आला. कळवण एस टी बसस्थानकासमोर कळवण -देवळा रस्त्यावर कांदा ओतून देत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला. कांद्याने भरलेली ट्रॉली मेनरोड रस्त्यावर ओतत कळवण शहरापासून कोल्हापूर फाटा प्रशासकीय कार्यालयपर्यंत अनोखे आंदोलन करण्यात आले. कळवण ते कोल्हापूर फाटा रस्त्यावर कांद्याचा चिखल झाल्याने वाहने चालवणे कठीण झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा