शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे कांदा उत्पादक चिंतेत मेशी : रब्बी पिकांवर रोगराईचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:46 IST

मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह परिसरात सध्या अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होते तसेच अधूनमधून धुके आणि जास्त प्रमाणात दव पडत असल्याने बळीराजाची धाकधूक वाढत चालली आहे. मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान

मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह परिसरात सध्या अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होते तसेच अधूनमधून धुके आणि जास्त प्रमाणात दव पडत असल्याने बळीराजाची धाकधूक वाढत चालली आहे. मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अक्षरश: शेतांमध्ये महिनाभर पाणी साचलेले होत,े यामुळे मका, बाजरी, भुईमूग आदींसह कांदा या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातुन सावरत नाही तोवर पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ढगाळ हवामानामुळे कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.पावसाळी कांदा पूर्णपणे पाण्यात वाया गेला असतानाच आता ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर रोगाचे आगमन झाले आहे. त्यामुळे काय करावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असताना आता अजून वातावरणातील बदलामुळे आताची पिकेही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी