शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

उमराणे बाजार समितीत कांदा आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 01:05 IST

उमराणे : गत सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, दर वाढतील या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्री थांबवली की कांदा संपला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षी दसºयानंतर लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने उन्हाळी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. परिणामी चालू वर्षी दसºयाला लाल पावसाळी कांद्याची किती आवक होते याबाबत उन्हाळ कांदा साठवणूकदारांमध्ये उत्सुकता लागून होती.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कउमराणे : गत सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, दर वाढतील या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्री थांबवली की कांदा संपला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षी दसºयानंतर लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने उन्हाळी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. परिणामी चालू वर्षी दसºयाला लाल पावसाळी कांद्याची किती आवक होते याबाबत उन्हाळ कांदा साठवणूकदारांमध्ये उत्सुकता लागून होती. दसºयाला लाल कांद्याची आवक नगण्य असल्याने व आगामी काळात लाल कांद्याची आवक वाढेल अशी शक्यताही नाही. त्यातच पाच हजारी गाठलेल्या उन्हाळी कांद्याना सद्यस्थितीत मनासारखा भाव नसल्याने उन्हाळी कांदा उत्पादक शेतकºयांनी माल विक्र ी थांबविली असल्याचा अनुमान असला तरी साठवणूक केलेला कांदाही अल्प प्रमाणात शिल्लक राहिल्याने व दरही चार हजाराच्या आतच असल्याने बाजारात उन्हाळी कांद्याचीआवक घटल्याचे जाणकारांनी सांगितले.बुधवारी (दि.९) बाजार समितीत सातशे वाहनांमधून सुमारे अकरा हजार क्विंटल आवक झाली. भाव कमीतकमी १५५१ रु पये, जास्तीत जास्त ३८६५ रु पये तर सरासरी ३३०० रु पये असा दर मिळाला.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी