शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावला आजपासून  कांदा , धान्यमालाचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:20 IST

दोन दिवसांपासून ‘तुमचा की आमचा’ वजनकाटा या विषयावर अडलेल्या खरेदीदार व्यापाºयांसमवेत झालेल्या चर्चेच्या गुºहाळानंतर सोमवारी (दि. २६) बाजार समितीचे म्हणणे मान्य करीत मंगळवारपासून कांदा व इतर धान्यमालाचे लिलाव सुरू करण्यास व्यापारी वर्गाने संमती दर्शवली आहे. याचवेळी वजनकाट्याचा शुभारंभ होणार असल्याची माहिती सभापती तेज कवडे यांनी दिली.

नांदगाव : दोन दिवसांपासून ‘तुमचा की आमचा’ वजनकाटा या विषयावर अडलेल्या खरेदीदार व्यापाºयांसमवेत झालेल्या चर्चेच्या गुºहाळानंतर सोमवारी (दि. २६) बाजार समितीचे म्हणणे मान्य करीत मंगळवारपासून कांदा व इतर धान्यमालाचे लिलाव सुरू करण्यास व्यापारी वर्गाने संमती दर्शवली आहे. याचवेळी वजनकाट्याचा शुभारंभ होणार असल्याची माहिती सभापती तेज कवडे यांनी दिली.वजनकाटाविरोधात व्यापारी वर्गाने आज लिलाव बंद ठेवले होते. व्यापारी वर्गाच्या निर्णयाचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटना व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यापारी वर्गाच्या हुकूमशाहीचा निषेध करून त्यांचे परवाने रद्द करण्याच्या घोषणा दिल्या. समितीचे सभापती तेज कवडे व माजी सभापती विलास आहेर यांनी यशस्वीपणे बाजार समितीच्या वजनकाट्याचा मुद्दा चर्चेत लढवला. वाहनाचे वजन बाजार समितीच्या काट्यावर केल्यानंतर व्यापाºयांच्या काट्यावर पुन: करण्यात येईल. त्यात १० किलोपेक्षा अधिक तफावत आढळली तर पुन: वजन करून खात्री करण्यात येईल. तसेच अधिक फरक आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान परवाने निलंबित करण्याच्या व्यापारी वर्गाला दिलेल्या नोटिसा मागे घेण्यात येणार आहेत. बाजार समितीच्या वजनकाट्यावर मोजलेल्या वाहनासाठी बाजार समितीस १० रुपये व व्यापारी वजनकाटा १५ रुपयांचे शुल्क आकारले जाईल असे निर्णय यावेळी घेण्यात आले. शेतकरी संघटनेचे नीलेश चव्हाण, विशाल वडघुले व अशोक जाधव यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.वजन संशयाच्या भोवºयातसमितीमध्ये २९ खरेदीदार व्यापारी नोंदणीकृत असून, ११ जणांकडे स्वत:चे वजनकाटे आहेत. त्यावरील वजन अनेकदा संशयाच्या भोवºयात अडकून वादाचे प्रसंग निर्माण होतात. म्हणून समितीने स्वमालकीचा काटा घेतला. वजनाबद्दल शंका असल्यास व्यापारी स्वत:च्या काट्यावर पुन: मोजमाप करू शकतील; मात्र त्यासाठी कोणतेही शुल्क आकारू नये, अशी अट समितीने घातल्याने व्यापारी नाराज झाले. त्यांनी एकीचा एल्गार करत समितीच्या निर्णय धुडकावून लावला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा