शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सायखेड्यात कांदा लिलाव बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:54 IST

सायखेडा : केंद्र शासनाने अचानक कांदा निर्यात बंदी लागू केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सायखेडा बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होताच बाजारभाव कोसळल्याने लिलाव बंद पाडले.

ठळक मुद्देबाजार समिती नेहमी शेतक?्यांच्या पाठीशी असल्याने बाजार समितीतील कांदा लिलाव बंद

सायखेडा : केंद्र शासनाने अचानक कांदा निर्यात बंदी लागू केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सायखेडा बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होताच बाजारभाव कोसळल्याने लिलाव बंद पाडले. शेतकऱ्यांनी लिलाव सुरू न करण्याची भूमिका घेतल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण पोटे, विजय कारे यांनी तात्काळ भेट देऊन शेतकºयांना केंद्र शासनाच्या भमिका आणि बाजार समितीची भूमिका वेगळी असून बाजार समिती नेहमी शेतक?्यांच्या पाठीशी असल्याने बाजार समितीतील कांदा लिलाव बंद करणे चुकीचे असल्याचे समजावून सांगताच कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाले. सायखेडा बाजार समिती अंतर्गत काल तीन हजार रुपये कांदा विक्री झाली, मात्र काल दुपारनंतर केंद्र शासनाने निर्यातबंदी लागू केल्याने लिलाव सुरू होताच कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. कांदा सरासरी २२०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल विकला जाऊ लागल्याने शेतकरी संतप्त झाले. यावेळी केंद्र शासनाचा जाहीर निषेध केला शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी व्यापारी वर्गाने केंद्र शासनाच्या निणर्याचा जाहीर निषेध नोंदवला यावेळी संचालक नारायण पोटे आणि विजय कारे तात्काळ उपस्थित झाल्याने त्यांनी शेतकºयांना बाजार समितिचा यात कोणताही हस्तक्षेप नसल्याने लिलाव बंद पाडू नका अशी विनंती केली. यानंतर शेतकºयांनी नरमाईची भूमिका घेतलेल्या पूर्ववत सुरू करण्यास परवानगी दिली आणि तात्काळ सुरू करण्यात आले.--------------सात महिने शेतकºयांचा कांदा अवघ्या सातशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल भावाने विकला गेला प्रशासनाने दरवाढीसाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही पंधरा दिवसापासून कांद्याचे दर चांगल्या प्रमाणात मिळत असतानाच केंद्र शासनाने निर्यातबंदी लागू केल्याने त्याचा मोठा फटका शेतकºयांना बसणार आहे. ३० रुपये प्रति किलो दराने कांद्याचे भाव असताना कोणत्याही प्रकारचा भाव गगनाला भिडलेले नाही तरीदेखील शेतक?्यांच्या विरोधात भूमिका घेणा?्या केंद्र शासनाचा जाहीर निषेध आम्ही शेतकरी करत आहोत.-विजय कारे, संचालकसायखेडा कृषी उत्पन्न बाजार समिती 

 

टॅग्स :StrikeसंपFarmerशेतकरी