शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेत कांदा लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:01 IST

सरकारने निर्यातबंदी उठवून कांद्याला योग्य दर द्यावा, या मागणीसाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात शेतकऱ्यांनी शुक्र वारी (दि.७) पाच वाजेच्या दरम्यान पंधरा ते वीस मिनिटे लिलाव बंद पाडले होते. उपसचिव पी. आर. जाधव यांना मागणीचे निवेदन दिल्यानंतर कांदा लिलाव पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देवीस मिनिटांनंतर पुन्हा सुरळीत

नांदूरशिंगोटे उपबाजारात कांदा निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीचे निवेदन पी. आर. जाधव यांना देताना दीपक बर्के, भारत दराडे, गणेश शेळके, भारत मुंगसे, शरद बर्के, हरिभाऊ मुंगसे, संजय शेळके आदी.नांदूरशिंगोटे : सरकारने निर्यातबंदी उठवून कांद्याला योग्य दर द्यावा, या मागणीसाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात शेतकऱ्यांनी शुक्र वारी (दि.७) पाच वाजेच्या दरम्यान पंधरा ते वीस मिनिटे लिलाव बंद पाडले होते. उपसचिव पी. आर. जाधव यांना मागणीचे निवेदन दिल्यानंतर कांदा लिलाव पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले.महिन्यापूर्वी कांदा दहा हजार रु पये क्विंटल दराने विक्र ी होत होता. कांद्याचे दर वाढल्याने केंद्र सरकारने निर्यातबंदी लागू केली. एवढेच नव्हे तर कांदा व्यापाऱ्यांवर साठवणुकीसाठी मर्यादा घालण्यात आली. काही दिवसांपासून बाजारात कांंद्याची आवक वाढून दर कमी झाले आहेत. नवीन माल बाजारात आल्याने शासनाने निर्यातबंदी उठविण्याची गरज असल्याचे शेतकºयांनी निवेदनात म्हटले आहे. आज केवळ दोन हजार रु पयांच्या आत कांदा विकला जात असून, शेतकºयांना या दराने कांदा विकणे परवडत नाही. मात्र जास्त प्रमाणात कांदा मार्केटला येण्यास सुरु वात होताच दरात घसरण झाल्यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नेहमीप्रमाणे दुपारी ४ वाजेच्या सुमारास कांदा लिलाव सुरू झाले होते. कांदा दरात घसरण सुरू होताच, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्केयांनी शेतकºयांना एकत्र करून कांदा लिलाव बंद पाडले. कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित उठवावी तसेच शेतकºयांच्या मालाला योग्य दर देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी दीपक बर्के, भारत मुंगसे, शरद बर्के, माजी उपसरपंच भारत दराडे, हरिभाऊ मुंगसे, गणपत केदार, संजय शेळके, गणेश शेळके, शशिकांत येरेकर आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.कांद्याच्या उत्पादन खर्चाचा विचार करता आजमितीला हव्या त्या प्रमाणात दर मिळत नाही. कांदा पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. परंतु गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. तसेच केंद्र सरकारने निर्यात बंदी केलेली असल्याने त्याचाही परिणाम होत आहे. निर्यातबंदी उठवून निर्यातीसाठी अनुदान दिल्यास कांद्याला उत्पादन खर्चानुसार बाजारभाव मिळण्याची अपेक्षा आहे.- दीपक बर्के, शेतकरी

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा