शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 00:33 IST

अ‍ॅटोरिक्षाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांस मदतीचा बहाणा करून, दुचाकीस्वारांनी लुटल्याची घटना कन्नमवार पुलाखाली घडली. या घटनेत भामट्यांनी मारहाण करीत प्रवाशांची रोकड व घड्याळ पळविले असून, या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : अ‍ॅटोरिक्षाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांस मदतीचा बहाणा करून, दुचाकीस्वारांनी लुटल्याची घटना कन्नमवार पुलाखाली घडली. या घटनेत भामट्यांनी मारहाण करीत प्रवाशांची रोकड व घड्याळ पळविले असून, या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटीतील बळी मंदिराजवळ राहणारे सुनील सुकदेवराव शेंडगे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंडगे बाहेरगावी गेले होते. बुधवारी (दि.१४) ते बळी मंदिर भागात जाण्यासाठी द्वारका सर्कल येथील धुळे थांब्यावर ऑटोरिक्षाची प्रतीक्षा करीत थांबले असता, ही घटना घडली. मोपेड दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. यावेळी कुठे चाललात, अशी विचारपूस करून आम्हालाही तिकडेच जायचे आहे. चला आपण ट्रिपलसीट जाऊ, असे म्हणत संशयितांनी शेंडगे यांना दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. यानंतर, कन्नमवार पुलाखाली नेऊन शेंडगे यांना मारहाण करीत भामट्यांनी त्यांच्या खिशातील अडीच हजाराची रक्कम, घड्याळ व हातातील बॅग असा सुमारे ४ हजारांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी