शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवघ्या २४ दिवसांत कोरोनाचे एक हजार बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 01:14 IST

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान गत दोन महिन्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. कोरोनाने गत १३ महिन्यात गेलेल्या चार हजार बळींपैकी मागील एक हजार बळी हे अवघ्या २४ दिवसांत गेले आहेत. बळींची ही आकडेवारी भयप्रद असून, जिल्ह्याचे वास्तव अधोरेखित करणारी आहे. 

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान गत दोन महिन्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. कोरोनाने गत १३ महिन्यात गेलेल्या चार हजार बळींपैकी मागील एक हजार बळी हे अवघ्या २४ दिवसांत गेले आहेत. बळींची ही आकडेवारी भयप्रद असून, जिल्ह्याचे वास्तव अधोरेखित करणारी आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गतवर्षी २९ मार्चला, तर पहिला बळी गतवर्षी ८ एप्रिलला आढळला होता. मात्र, त्यानंतरच्या  प्रारंभीच्या टप्प्यात कोरोना  रुग्णसंख्या वाढीसह बळींचा वेग तुलनेने खूपच कमी होता. त्यामुळेच प्रारंभीच्या एक हजार बळींचा टप्पा गाठण्यासाठी तब्बल पाच महिन्यांहून अधिक  कालावधी लागला होता.  गतवर्षी १० सप्टेंबरला कोरोना बळींनी एक हजारांचा टप्पा ओलांडला. त्यावेळीदेखील कोराेना गतवर्षातील सर्वोच्च पातळीवर होता. त्यानंतरचा पुढील सहा महिन्यांच्या काळातही कोरोना बळींमध्ये खूप वेगाने वाढ झाली नव्हती. मात्र, मार्चपासून बळींच्या संख्येत झालेली वाढ चिंतेत भर घालणारी ठरली आहे.मागील हजार बळी सर्वाधिक वेगानेजानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंत कोरोनाच्या बळींचा वेग फारसा वाढला नव्हता. मात्र, मार्चपासून पुन्हा वेग वाढल्याने तिसऱ्या हजार बळींचा टप्पा गाठण्यासाठी २० एप्रिलपर्यंतचा काळ जावा लागला. म्हणजे दोन हजारपुढील हजार बळींसाठी सुमारे साडेतीन महिन्यांचा १०० दिवसांहून अधिक काळ लागला होता, तर तीन हजारनंतरच्या चार हजार बळींपर्यंतचा हजार बळींचा टप्पा गुरुवारी (दि.१३ मे) अवघ्या २४ दिवसात गाठला गेल्याने बळींचा वेग चौपटीहून अधिक झाल्याचे दिसून येत आहे. चार महिन्यांनी पुढचे हजार बळी गतवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाने सर्वाधिक बळी घेतले होते. सप्टेंबरमध्ये एक हजार बळींचा टप्पा ओलांडल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात तर मृत्युदर खूपच कमी झाला होता. त्यामुळेच कोरोनाच्या दोन हजार बळींसाठी त्यानंतर तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागला होता. ७ जानेवारीला कोरोनाचे दोन हजार बळी पूर्ण झाले होते. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू