शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख ७३ हजारांची चांदवडला चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:16 IST

शहरातील डावखरनगर येथील बंगल्यात चोरट्यांनी प्रवेश करत एकास मारहाण करून एक लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

चांदवड : शहरातील डावखरनगर येथील बंगल्यात चोरट्यांनी प्रवेश करत एकास मारहाण करून एक लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.  डावखरनगरात सुयश यशवंत गवारे यांचा सुयश निवास नावाचा बंगला आहे. सोमवारी (दि. २५) पहाटे ३. ४५ वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. झोपलेले सुयश गवारे यांना बांबूने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. चोरट्यांनी ४० हजारांची सोन्याची साखळी, अंगठी, ४० हजारांचे मंगळसूत्र व ८५ हजार रुपये रोख असा एकूण एक लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.  गवारे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक कैलास चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत श्वान पथक, ठिसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलीस तपास करीत आहेत.असे आहे वर्णनचार अनोळखी चोर २५ ते ३० वयोगटातील होते. ते हिंदी व मराठी बोलणारे होते. त्यातील दोघांनी फूलपॅण्ट, तर अन्य दोघांनी बर्मुडा व टी-शर्ट घातलेले होते. सर्वजण मध्यम बांध्याचे होते. त्यातील दोघे उंच होते, तर दोन मध्यम उंचीचे होते, असे वर्णन गवारे यांनी केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा