शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरात दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 01:10 IST

येथील गजानन महाराज रस्त्यावर समोरासमोर झालेल्या दुचाकीच्या अपघातात एकजण ठार आणि एकजण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.२२) रात्री १० वाजेच्या सुमारास राम कपोते हे दुचाकी (क्रमांक एमएच १५, सीडी २८७२) वरून चार्वाक चौकाकडून जॉगिंग ट्रॅककडे जात असताना राधे अपार्टमेंटसमोर एमएच १५ बीबी ४९३३ यावरील दुचाकीचालकाने ओव्हरटेक करीत भरधाव वेगाने येऊन कपोते यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

इंदिरानगर : येथील गजानन महाराज रस्त्यावर समोरासमोर झालेल्या दुचाकीच्या अपघातात एकजण ठार आणि एकजण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.२२) रात्री १० वाजेच्या सुमारास राम कपोते हे दुचाकी (क्रमांक एमएच १५, सीडी २८७२) वरून चार्वाक चौकाकडून जॉगिंग ट्रॅककडे जात असताना राधे अपार्टमेंटसमोर एमएच १५ बीबी ४९३३ यावरील दुचाकीचालकाने ओव्हरटेक करीत भरधाव वेगाने येऊन कपोते यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात कपोते यांच्या डोक्यावरील हेल्मेट पडून त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांना औषधोपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी औषध उपचार सुरू असताना शनिवारी (दि.२३) सकाळी सव्वा आठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इमारतीवरून पडून मजूराचा मृत्यूलॅमरोड सौभाग्यनगर येथे गणेश पार्क येथे नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर सेन्ट्रिंगचे काम करत असताना मजुराचा तोल जाऊन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला.सौभाग्यनगर येथे नव्याने बांधण्यात येणाºया गणेश पार्क इमारतीच्या सहाव्या मजल्यावर जियालाल यादव (३२) हा गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास सेन्ट्रिंगचे काम करत होता. यावेळी राजेशकुमार याचा तोल गेल्याने सहाव्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.गजानन महाराज रस्त्यावरील चार्वाक चौक ते मोदकेश्वर चौक या रस्त्यादरम्यान दिवसभर दुतर्फा वाहने रस्त्यावर तासन्तास उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेकदा लहान-मोठे अपघातही होतात. परंतु, संबंधित विभागांकडून येथील पार्किंग आणि वाहतुकीच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू