शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-कार अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 21:05 IST

देवळा : खुंटेवाडी फाटयाजवळील वळणावर घडली घटना देवळा : येथील देवळा-मालेगाव रस्त्यावर खुंटेवाडी फाट्याट्याजवळील वळणावर ट्रक व स्विफ्ट कार यांच्यात शनिवार दि. 4 रोजी अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. संचारबंदीत फारशी वर्दळ नसतांना हा अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देदेवळा : खुंटेवाडी फाटयाजवळील वळणावर घडली घटना

देवळा : येथील देवळा-मालेगाव रस्त्यावर खुंटेवाडी फाट्याट्याजवळील वळणावर ट्रक व स्विफ्ट कार यांच्यात शनिवार दि. 4 रोजी अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. संचारबंदीत फारशी वर्दळ नसतांना हा अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.रेशनिंगचे धान्य सटाणा येथे पोहोचवून दुपारी मनमाडकडे परत जाणारा ट्रक (एमएच १२ एफझेड ५८५८) व पिंपळगाव (वा.) कडून येणारी स्विफ्ट कार (एमएच १५ जीएक्स ८४५६) यांचा खुंटेवाडी फाटा जवळील वळणावर कट लागल्याने अपघात झाला. यात ट्रक पलटी झाल्याने चालक धनराज कारभारी गायकवाड रा. मनमाड (५५) याचा मृत्यू झाला, तर ट्रकमधील गोरख मधुकर थोरे रा. मनमाड व स्विफ्ट कार मधील प्रतिभा चेतन छाजेड रा. वडाळीभोई असे दोन जण जखमी झाले. जखमींना तातडीने देवळा ग्रामीण रु ग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत रस्ता मोकळा असल्याने वाहने जोरात असल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. (फोटो ०४ देवळा)

टॅग्स :Accidentअपघातcarकार