शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सौंदाणे-देवळा रस्त्यावर अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 23:58 IST

देवळा : तालुक्यातील सौंदाणे फाटा -देवळा रस्त्यावर दहीवड फाट्यानजीक झालेल्या दुचाकीच्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक अशोक भदाणे ठार झाले.

ठळक मुद्देमृत व्यक्ती वनीकरण विभागाचा कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : तालुक्यातील सौंदाणे फाटा -देवळा रस्त्यावर दहीवड फाट्यानजीक झालेल्या दुचाकीच्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक अशोक भदाणे ठार झाले. सोमवारी (दि . ९) दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान मेशी विहीर बस दुर्घटनेपासून एक किमी अंतरावर धोबीघाट परिसरात हा अपघात झाला. देवळा येथे सकाळी सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्यानंतर ते कामावर जाण्यासाठी निघाले. चिंचवे येथे जात असतांना अशोक अर्जुन भदाणे (५७) यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने देवळा येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले . तेथे ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून देवळा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. भदाणे हे देवळा येथील सामाजिक वनीकरण विभागात वनरक्षक होते. भदाणे यांचे खिरमाणी ( ता. सटाणा ) हे मूळ गाव, सद्या ते चांदवड येथे वास्तव्यास होते. दोन महीन्यांनंतर ते सेवानिवृत्त होणार होते .त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नातू असा परीवार आहे .सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर चांदवड येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :forestजंगलAccidentअपघात