शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसवळण घाटात भीषण अपघात एकाचा मृत्यु तर चौघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:06 IST

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी-अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील म्हैसवळणघाटात गुरुवारी सांयकाळी भीषण अपघात होऊन त्यात एक जण ठार झाला असून, चार ते पाच जण गंभीर जखमी झशले आहेत. जखमींना एस एम बी टी हॉस्पिटल, धामणगाव येथे दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देटेम्पो तीन ते चार पलटी मारून तो खोल दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी-अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील म्हैसवळणघाटात गुरुवारी सांयकाळी भीषण अपघात होऊन त्यात एक जण ठार झाला असून, चार ते पाच जण गंभीर जखमी झशले आहेत. जखमींना एस एम बी टी हॉस्पिटल, धामणगाव येथे दाखल करण्यात आले आहे.अकोले तालुक्यातील खिरविरे येथे कॉन्क्रीटच्या कामासाठी नाशिक येथून सुमारे पंचवीस मजूर गेले होते. एम. एच. ०४ ई. जी. ८३७८ क्रमांकाच्या ४०७ टेम्पो मधून सदरचे परराज्यातील मंजूर नाशिककड़े जात असतांना म्हैसवळणघाटाचा तिव्र उतार व अवघड वळणावर ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने रोड डिव्हाडरला धडकून टेम्पोने तीन ते चार पलटी मारून तो खोल दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला आहे.गाडीमध्ये लोखंडी साहीत्य असल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. ईगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी हे याच रस्त्याने येत असतांना त्यांना हा अपघात दिसताच त्यांनी सर्वत्र फोन करुन ॲम्बुलन्स बोलवल्या. व पोलिस स्टेशनला खबर देण्यात आली. घोटी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, घुमसे व परिसरातील ग्रामस्थ राम शिंदे आदींनी जखमीना एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव येथे उपचारार्थ दाखला करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहे. (०१ टाकेद)

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू