शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

खोपडी शिवारात कार-दुचाकी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 19:23 IST

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात भरधाव कारने दुचाकीला धडक देऊन केलेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१९) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात भरधाव कारने दुचाकीला धडक देऊन केलेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१९) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.सुनील रमेश सातपुते (४५) व रविंद्र भालेराव दोघेही रा. सिन्नर हे (एमएच १५ एएम ९८७०) वरून सिन्नरकडे येत असताना खोपडी शिवारात दत्त मंदिर परिसरात शिर्डीच्या दिशेने भरधाव जाणाच्या कार (क्र . एमएच १५ जीपी ९३६५) ने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सुनील सातपुते यांचा गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. भालेराव यांना सिन्नरला खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार रमेश सदगीर तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात