शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सादडविहीर शिवारात  अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:17 IST

तालुक्यातील सादडविहीर शिवारात पिकअप टेम्पोने मोटार-सायकलस्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला असून, त्याची पत्नी जखमी झाल्याने नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या मंगळवारी सादडविहीर शिवारात नरूळकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप मालवाहू (एम एच ४१ एजी १९०६) वाहनाने मोटारसायकलला (एमएच १५ ४७७३) जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल चालक बळीराम भिका महाले हे जागीच ठार झाले़ त्यांच्या पत्नी लताबाई बळीराम महाले गंभीर जखमी झाल्या आहेत.

कळवण : तालुक्यातील सादडविहीर शिवारात पिकअप टेम्पोने मोटार-सायकलस्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला असून, त्याची पत्नी जखमी झाल्याने नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या मंगळवारी सादडविहीर शिवारात नरूळकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप मालवाहू (एम एच ४१ एजी १९०६) वाहनाने मोटारसायकलला (एमएच १५ ४७७३) जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल चालक बळीराम भिका महाले हे जागीच ठार झाले़ त्यांच्या पत्नी लताबाई बळीराम महाले गंभीर जखमी झाल्या आहेत.  जखमी लताबाई महाले यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले़ त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. सदर अपघातास कारणीभूत ठरलेल्या संशयित पिकअपचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने मयताच्या नातेवाइकांनी व मार्केडपिंप्री ग्रामस्थांनी वाहनचालक अशोक गवळी यास तत्काळ अटक करावी नाही तर बळीराम महाले यांचे  मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.  पोलीसपाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञान वाहनाने धडक दिल्याबाबत पोलीस डायरीमध्ये नोंद करण्यात आली आहे. वाहनचालक अशोक गवळी यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून कळवण पोलीस घटनेबाबत अधिक चौकशी करीत आहेत़ चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे़

टॅग्स :Accidentअपघात