शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

१२२ दिव्यांगांना मिळाला ‘जयपूर फूट’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 17:12 IST

ग्रामीण भागातील दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रत्यारोपणाबाबत फारशी माहिती नसते; मात्र लायन्सच्या या उपक्रमामुळे याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देअपंग बांधावच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न

नाशिक : दुर्धर आजार किंवा अपघातामुळे आलेल्या अपंगत्वामुळे अनेकांना विविध समस्यांना तोंड देत परावलंबी जीवन जगावे लागते. यामुळे दिव्यांगांची होणारी मानसिकता लक्षात घेत सामाजिक बांधिलकी म्हणून शहरातील लायन्स क्लब आॅफ स्मार्ट सिटीच्या वतीने कृत्रिम अवयवांचे (जयपूर फूट) मोफत प्रत्यारोपण शिबिर रविवारी (दि.१) राबविण्यात आले. या शिबिरात जिल्ह्यातील १२२ गरजूंना कृत्रिम अवयव बसविण्यात आले.पंडित कॉलनीमधील लायन्स सभागृहात कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराचे उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी एस.भुवणेश्वरी, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, क्लबचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल अभय शास्त्री, माजी प्रांतपाल गिरीश मालपाणी, हसमुख मेहता आदी उपस्थित होते. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात गरजू नागरिकांची तंत्रशुद्ध पद्धतीने तपासणी करत ज्या अवयवाची गरज आहे, अशा अवयवाचे मोजमाप करून कृत्रिम अवयव तयार करून बसविण्यात आले. शिबिरात शहरासह ग्रामीण भागातूनही दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. यावेळी भुवनेश्वरी म्हणाल्या, ग्रामीण भागातील दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रत्यारोपणाबाबत फारशी माहिती नसते; मात्र लायन्सच्या या उपक्रमामुळे याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच गरजूंना स्वावलंबी जीवन जगण्यास मोठा हातभार लागणार आहे. अशाप्रकारचा उपक्रम समाजाला खरी ताकद देणारे असतात. दरम्यान, संस्थापक अध्यक्ष जयंत येवला, अध्यक्ष प्रमोद परसरामपुरीया, उपाध्यक्ष पंडित वाघ यांनी शिबिरात आलेल्या दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रत्यारोपणासाठी मार्गदर्शन केले.--दिव्यांग बांधावच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्नअपंगत्वामुळे येणार्या अडचणी लक्षात घेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ििशबराच्या माध्यामातून या अपंग बांधवाच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी या उपक्र माचे आयोजन करण्यात येईल.- जयंत येवला, संस्थापक अध्यक्ष,Þलायन्स क्लब आॅफ स्मार्ट सिटी

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य