शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार संशयित हिटलिस्टवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 01:31 IST

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरातील गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून जवळपास दीड हजार संशयितांची यादी तयार करण्यात आली आहे.

नाशिक : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरातील गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून जवळपास दीड हजार संशयितांची यादी तयार करण्यात आली आहे. या संशयितांची विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार वर्गीकरण करून त्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या गुन्हेगारांविरोेधात कारवाईचा फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी शुक्रवारी (दि.२७) आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली.पोलीस आयुक्तालय हद्दीतील सुमारे दीड हजार गुन्हेगारी वृत्तीचे संशयित पोलिसांच्या हिटलिस्टवर आहे. यातील वेगवेगळ्या गुन्हेगारांवर दाखल गुन्ह्यांपैकी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्यांना तडीपारीसह, स्थानबद्धता, ताब्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्ध आणि मालाविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असणे व हाणामारी करणे यासारख्या गुन्हे असलेल्या संशयितांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये काही राजकीय नेत्यांचा समावेश असला तर मोर्चा अथवा रास्ता रोको यांसारख्या राजकीय गुन्ह्यांचा समावेश नसल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले. आरोपींवरील गुन्ह्यांच्या तीव्रतेनुसार कारवाईचे स्वरूप निश्चित करण्यात आले असूून, दहशत पसरविणाऱ्यांविरोधात एमपीडीए कायद्यानुसार कारवाई होणार असल्याचे विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.दरम्यान, यात आतापर्यंत ९३ तडीपार दहा जणांना स्थानबद्ध करण्यात आले असून, यात सातपूर परिसरात दहशत माजविणाºया विशाल पोपट सांगळे (२८) सराईरात गुन्हेगारास स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याच्यासोबतच सागर प्रकाश कांबळे, बाबा उर्फ नवाज बब्बू शेख, अक्षय गणेश नाईकवाडे, तुकाराम दत्तू चोथवे, अनिकेत पंढरीनाथ वाजे, सचिन उर्फ घोड्या मधुकर तोरणे, इलियास गुलाब शेख, जावेद उर्फ साज सल्लाद्दीन अन्सारी, अक्षय उत्तम भारती आदींविरोधात स्थानबद्ध कारवाई पोलिसांनी केली आहे.१२ ठिकाणी नाकाबंदीविधानसभा निवडणुकीसाठी बारा ठिकाणी नाकेबंदी करून येणाºया- जाणाºया संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी महसूल विभागाला पोलीस दलाचे २८ कर्मचारी व अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात प्रामुख्याने अवैधरीत्या पैशाची वाहतूक, मद्य आणि हत्यार वाहतुकीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खून आणि अपघाती मृत्यूच्या संख्येत घट झाल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस