टाकळी- आणि उपनगर फीडर नादुरुस्त झाल्याने यावरील ग्राहकांना दीड तास अंधारात बसावे लागले. सायंकाळी ७ वाजता वीजपुरवठा सुरळीत झालाभगूर येथील ३३ केव्ही वाहिनीत बिघाड झाल्यामुळे देवळाली परिसरातील वीजपुरवठा ४.३३ ते ५.१५ या काळात बंद होता.पंचक फीडर बंद पडल्यामुळे जेलरोडसह गंगापूररोड आणि पंपिंग स्टेशनच्या भागातील वीजपुरवठा १ तास खंडित होतासिडको वाहिनी नादुरुस्त झाल्याने परिसरात सायंकाळी ५.१० ते ६.१५ पर्यंत वीज गायब होती. शालिमार ३३ केव्ही सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्याने शालिमारसह एम.जी.रोड, मेनरोड, जीपीओ येथील वीजपुरवठा सुमारे दीड तास खंडित होता.
दीड तास अंधारात
By admin | Updated: November 17, 2014 00:29 IST