शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

योजना मिळाल्या साहेब, विजेचा प्रश्न कायमचा सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 23:04 IST

नाशिक : साहेब, कृषी विभागाच्या योजनेमुळे शेततळे मिळाले, इतरही योजनांचा लाभ मिळत आहे. पण, आमच्या भागातील विजेचा प्रश्न गंभीर आहे. या भागातील विजेचा प्रश्न सोडवा, असे साकडे त्र्यंबक तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना घातले.

ठळक मुद्देकृषिदिनीच बळीराजाचे आर्जव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे कृषिमंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : साहेब, कृषी विभागाच्या योजनेमुळे शेततळे मिळाले, इतरही योजनांचा लाभ मिळत आहे. पण, आमच्या भागातील विजेचा प्रश्न गंभीर आहे. या भागातील विजेचा प्रश्न सोडवा, असे साकडे त्र्यंबक तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना घातले.कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकºयाने एकदा अर्ज केला, पण त्यावर्षी त्याला लाभ मिळू शकला नाही तर पुढील वर्षी त्याला पुन्हा अर्ज करण्याची गरज राहाणार नाही, अशा प्रकारचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात येत असल्याची माहिती भुसे यांनी कृषि दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली.कार्यक्रमास आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितहोते.वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या घरी भेटया पाहणी दौºयात कृषिमंत्र्यांनी धोंडेगाव येथील कासू पुंजा बेंडकुळे या वयोवृद्ध शेतकºयाच्या घरी भेट देउन या आस्थेने चौकशी केली. एकनाथ भोये या शेतकºयाच्या शेतात यंत्राद्धारे भातलागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी कृषिमंत्र्यांनी स्वत: गाळात उतरून मशीनची माहिती घेत भात लागवड केली. कृषिदिनानिमित्त कृषी विभागातर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोणे येथे बुधवारी (दि.१) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते.भुसे यांनी धोंडेगाव, साप्ते, कोणे आदी गावांना भेटी देऊन कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. शेतकºयांनी त्यांच्यासमोर वीज समस्येबाबत गाºहाणे मांडले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती