शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पतीची निधन वार्ता ऐकताच अर्धांगिनीनेही सोडले प्राण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 21:28 IST

दाम्पत्याचे निधन एकाच दिवशी झाल्याने या हृदयद्रावक घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

भगवान देवरे

उमराणे (जि. नाशिक) : येथील वारकरी संप्रदायातील हिरामण पंढरीनाथ देवरे (६९) यांचा सोमवार (दि. १६) दुपारी एक वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्यांच्या पत्नी विमलबाई पंढरीनाथ देवरे ( ६४) यांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दाम्पत्याचे निधन एकाच दिवशी झाल्याने या हृदयद्रावक घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

हिरामण देवरे यांना मूत्राश्मरीचा त्रास असल्याने नाशिक येथील खासगी दवाखान्यात त्यांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. या दरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हे वृत्त त्यांची पत्नी विमलबाई देवरे यांच्या कानावर पडताच त्यांचीही तब्येत अत्यवस्थ होऊन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचेही निधन झाले.

त्यांना सायंकाळी सहा वाजता एकाचवेळी अग्नीडाग देण्यात आला. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, नवरा व बायको यांचे एकाच दिवशी निधन झाल्याने उमराणेसह परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक